भिगवण हे पुणे जिल्ह्याच्या भिगवण गावामधील रेल्वे स्थानक आहे. येथे सगळ्या पॅसेंजर गाड्या तसेच काही एक्सप्रेस गाड्या थांबतात.

भिगवण
मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता भिगवण, पुणे जिल्हा
गुणक 18°17′58″N 74°45′16″E / 18.29944°N 74.75444°E / 18.29944; 74.75444
मार्ग मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण नाही
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
स्थान
भिगवण is located in महाराष्ट्र
भिगवण
भिगवण
महाराष्ट्रमधील स्थान