कुर्ला रेल्वे स्थानक
कुर्ला हे मुंबई शहराच्या कुर्ला भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य व हार्बर ह्या दोन्ही मार्गांवर स्थित असून ते मुंबई महानगरामधील सर्वात वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. वांद्रे कुर्ला संकूलामध्ये कार्यालय असणारे अनेक प्रवासी कुर्ला स्थानकाचा वापर करतात.
कुर्ला मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक | ||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
![]() फलक | ||||||||||||||||
स्थानक तपशील | ||||||||||||||||
पत्ता | कुर्ला, मुंबई | |||||||||||||||
गुणक | 19°03′56″N 72°52′45″E / 19.06556°N 72.87917°E | |||||||||||||||
मार्ग | मध्य, हार्बर | |||||||||||||||
फलाट | ८ | |||||||||||||||
इतर माहिती | ||||||||||||||||
विद्युतीकरण | होय | |||||||||||||||
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे | |||||||||||||||
विभाग | मध्य रेल्वे | |||||||||||||||
सेवा | ||||||||||||||||
| ||||||||||||||||
स्थान | ||||||||||||||||
|
कुर्ला स्थानकामध्ये ८ फलाट असून ह्यापैकी ६ मध्य तर २ हार्बर मार्गाच्या गाड्यांसाठी वापरले जातात. लोकमान्य टिळक टर्मिनस हे मुंबईमधील एक महत्त्वाचे रेल्वे टर्मिनस येथून जवळच आहे.