मध्य मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)

मुंबई उपनगरी रेल्वेच्या तीन प्रमुख मार्गांपैकी एक
(मुंबई उपनगरी रेल्वे, मध्य या पानावरून पुनर्निर्देशित)

मध्य हा मुंबई उपनगरी रेल्वेच्या तीन प्रमुख मार्गांपैकी एक आहे. मध्य रेल्वेद्वारे चालवला जाणारा हा मार्ग दक्षिण मुंबई मधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून सुरू होतो व मुंबई बेटाच्या मध्य भागातून धावतो. मुंबईची मध्य उपनगरे जोडणारा हा मार्ग ठाणे, डोंबिवली, कल्याण इत्यादी महत्त्वाच्या शहरांमधून धावतो. कल्याण येथे मध्य मार्गाचे दोन फाटे फुटतात. ईशान्य फाटा कसाऱ्यामार्गे नाशिककडे तर आग्नेय फाटा कर्जतमार्गे पुण्याकडे धावतो.

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे मध्य मार्गाचे दक्षिण मुंबईमधील टर्मिनस आहे.
नव्या लोकल गाड्या

दादर, परळ रेल्वे स्थानक आणि माटुंगा येथे मध्य आणि पश्चिम दोन्ही मार्ग असल्यामुळे मार्ग बदलणे शक्य होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मशीद, सँडहर्स्ट रोड आणि कुर्ला ह्या स्थानकांवरून हार्बर मार्गाद्वारे प्रवासाची सोय उपलब्ध आहे. ठाणे येथून ट्रान्सहार्बर मार्ग तसेच दिवा आणि कोपर येथे वसई रोड-रोहा रेल्वेमार्गची जोड आहे. नेरळवरून माथेरान डोंगरी रेल्वेसुद्धा उपलब्ध आहे.

स्थानके

संपादन

(जलद लोकल केवळ ठळक अक्षरांमधील स्थानकांवरच थांबतात.)

मुख्य मार्ग

संपादन
# छशिमटपासून अंतर (किमी) स्थानक नाव स्थानक कोड
1 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस CSMT / ST
2 मशीद
3 सँडहर्स्ट रोड
4 भायखळा BY
5 चिंचपोकळी
6 करी रोड
7 परळ PR
8 दादर D
9 ११ माटुंगा
10 १३ शीव
11 १५ कुर्ला C
12 १८ विद्याविहार
13 २१ घाटकोपर G
14 २३ विक्रोळी
15 २५ कांजुर मार्ग
16 २६ भांडुप
17 २८ नाहूर
18 ३२ मुलुंड
19 ३४ ठाणे T
20 ३६ कळवा
21 ४० मुंब्रा
22 ४३ दिवा जंक्शन
23 ४७ कोपर
24 ४८ डोंबिवली DI
25 ५० ठाकुर्ली
26 ५३ कल्याण जंक्शन K

मुख्य मार्ग फाटे

संपादन
आग्नेय उपमार्ग
# स्थानक नाव स्थानक कोड
1 कल्याण जंक्शन K
2 विठ्ठलवाडी
3 उल्हासनगर
4 अंबरनाथ A
5 बदलापूर BL
6 वांगणी
7 शेलू
8 नेरळ जंक्शन
9 भिवपुरी रोड
10 कर्जत S
11 पळसधरी
12 केळवली
13 डोळवली
14 लौजी
15 खोपोली KP
ईशान्य उपमार्ग
# स्थानक नाव स्थानक कोड
1 कल्याण जंक्शन K
2 शहाड
3 आंबिवली
4 टिटवाळा TL
5 खडवली
6 वाशिंद
7 आसनगाव AN
8 आटगाव
9 तानशेत
10 खर्डी
11 उंबरमाळी
12 कसारा N

१५ डबा जलद

संपादन
दादर / छशिमट कडे
# सुटण्याची वेळ स्थानक पोहोचण्याची वेळ अंतिम स्थानक
६:१४ डोंबिवली ७:१४ छशिमट
ठाणे, भांडुप, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा थांबेल
७:१८ कल्याण ८:२६ छशिमट
डोंबिवली, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा थांबेल
८:३३ कल्याण ९:३७ छशिमट
डोंबिवली, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा थांबेल
९:४७ कल्याण १०:४० दादर
डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला थांबेल
१०:४६ ठाणे ११:२९ छशिमट
मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा थांबेल
११:४६ कल्याण १२:४८ छशिमट
डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा थांबेल
१४:०२ कल्याण १५:०८ छशिमट
डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा थांबेल
१६:२८ कल्याण १७:२० दादर
डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला थांबेल
१८:२२ कल्याण १९:२५ छशिमट
डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा थांबेल
१० २०:४१ कल्याण २१:३० दादर
डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला थांबेल
११ २३:१५ कल्याण ००:२२ छशिमट
डोंबिवली, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा थांबेल
ठाणे / कल्याण / डोंबिवली कडे
# सुटण्याची वेळ स्थानक पोहोचण्याची वेळ अंतिम स्थानक
६:०६ छशिमट ७:१० कल्याण
भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली थांबेल
७:२२ छशिमट ८:२५ कल्याण
भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाणे, डोंबिवली थांबेल
८:३६ छशिमट ९:४० कल्याण
भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, डोंबिवली थांबेल
९:४२ छशिमट १०:२४ ठाणे
भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड थांबेल
१०:४५ दादर ११:३६ कल्याण
कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली थांबेल
११:३७ छशिमट १२:३२ डोंबिवली
भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाणे थांबेल
१२:५३ छशिमट १३:५७ कल्याण
भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली थांबेल
१५:१४ छशिमट १६:२० कल्याण
भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली थांबेल
१७:३० दादर १८:१८ कल्याण
कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, डोंबिवली थांबेल
१० १९:२९ छशिमट २०:३२ कल्याण
भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, डोंबिवली थांबेल
११ २२:१८ दादर २३:१० कल्याण
कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, डोंबिवली थांबेल

वातानुकूलित जलद

संपादन
दादर / छशिमट कडे
# सुटण्याची वेळ स्थानक पोहोचण्याची वेळ अंतिम स्थानक
६:३२ कल्याण ७:३९ छशिमट
डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा थांबेल
८:०५ ठाणे ८:५० छशिमट
मुलुंड, विक्रोळी, कुर्ला, दादर, भायखळा थांबेल
८:५४ कल्याण ९:५९ छशिमट
डोंबिवली, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा थांबेल
९:०३ ठाणे ९:४७ छशिमट
मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा थांबेल
१०:०२ कल्याण १०:५२ दादर
डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला थांबेल
१०:४२ बदलापूर १२:१२ छशिमट
कल्याणपर्यंत धीमी पुढे डोंबिवली, दिवा, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा थांबेल
११:२२ कल्याण १२:१५ दादर
डोंबिवली, दिवा, ठाणे, घाटकोपर, कुर्ला थांबेल
१२:२७ बदलापूर १३:३८ दादर
कल्याणपर्यंत धीमी पुढे डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला थांबेल
१३:४८ बदलापूर १४:५९ दादर
कल्याणपर्यंत धीमी पुढे डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला थांबेल
१० १५:०३ ठाणे १५:४५ छशिमट
घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा थांबेल
११ १५:१२ अंबरनाथ १६:३१ छशिमट
कल्याणपर्यंत धीमी पुढे डोंबिवली, ठाणे, भांडुप, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा थांबेल
१२ १६:४७ टिटवाळा १८:०६ छशिमट
कल्याणपर्यंत धीमी पुढे डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा थांबेल
१३ १७:२७ कल्याण १८:३० छशिमट
डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा थांबेल
१४ १८:३० अंबरनाथ १९:३२ दादर
कल्याणपर्यंत धीमी पुढे डोंबिवली, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला थांबेल
१५ २०:५० अंबरनाथ २२:०७ छशिमट
कल्याणपर्यंत धीमी पुढे डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा थांबेल
ठाणे / कल्याण / टिटवाळा / अंबरनाथ / बदलापूर कडे
# सुटण्याची वेळ स्थानक पोहोचण्याची वेळ अंतिम स्थानक
५:२० छशिमट ६:२४ कल्याण
भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली थांबेल
७:४३ छशिमट ८:४६ कल्याण
भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली थांबेल
८:०४ छशिमट ८:४६ ठाणे
भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर थांबेल
८:५६ छशिमट ९:५८ कल्याण
भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाणे, डोंबिवली थांबेल
९:०९ छशिमट १०:३२ बदलापूर
भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे धीमी थांबेल
९:५१ छशिमट ११:०८ अंबरनाथ
भायखळा, दादर, कुर्ला, विक्रोळी, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे धीमी थांबेल
१०:०४ छशिमट ११:०७ कल्याण
भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली थांबेल
११:०८ दादर १२:२१ बदलापूर
कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे धीमी थांबेल
१२:३० दादर १३:३९ बदलापूर
कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे धीमी थांबेल
१० १४:२१ दादर १४:४७ ठाणे
कुर्ला, घाटकोपर थांबेल
११ १५:३३ दादर १६:३९ टिटवाळा
कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे धीमी थांबेल
१२ १६:११ छशिमट १७:१९ कल्याण
भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली थांबेल
१३ १७:०० छशिमट १८:२३ अंबरनाथ
दादर, ठाणे पुढे धीमी थांबेल
१४ १८:१० छशिमट १८:५२ ठाणे
दादर, कुर्ला, भांडुप, मुलुंड थांबेल
१५ १८:३६ छशिमट १९:४१ कल्याण
भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाणे, डोंबिवली थांबेल
१६ १९:३९ दादर २०:४४ अंबरनाथ
कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे धीमी थांबेल
१७ २१:४२ छशिमट २३:०५ कल्याण
भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर पुढे धीमी थांबेल

वातानुकूलित धीमी

संपादन
ठाणे / कुर्ला / परळ / छशिमट कडे
# सुटण्याची वेळ स्थानक पोहोचण्याची वेळ अंतिम स्थानक
४:४६ कुर्ला ५:१६ छशिमट
५:२४ ठाणे ६:२१ छशिमट
७:०४ ठाणे ८:०० छशिमट
७:१५ कल्याण ८:४५ छशिमट
७:३४ कल्याण ९:०५ छशिमट
८:३३ टिटवाळा १०:१८ छशिमट
१०:२५ कल्याण ११:५४ छशिमट
११:१७ अंबरनाथ १३:०२ छशिमट
११:४८ डोंबिवली १३:१० छशिमट
१० १३:२८ ठाणे १४:२५ छशिमट
११ १४:०० अंबरनाथ १५:४७ छशिमट
१२ १४:२२ ठाणे १५:२० छशिमट
१३ १५:३६ ठाणे १६:३४ छशिमट
१४ १६:५५ डोंबिवली १८:१४ छशिमट
१५ १७:३२ डोंबिवली १८:३८ परळ
१६ १७:४१ ठाणे १८:४० छशिमट
१७ १८:५७ ठाणे १९:५५ छशिमट
१८ १९:४९ ठाणे २०:४८ छशिमट
१९ १९:५० डोंबिवली २१:१२ छशिमट
२० १९:५६ कल्याण २१:२८ छशिमट
२१ २०:१० कल्याण २१:२५ परळ
२२ २१:३६ कल्याण २३:०५ छशिमट
२३ २२:५६ कल्याण २३:५५ कुर्ला
२४ २३:०४ कल्याण २३:३५ ठाणे
२५ २३:०४ बदलापूर २३:५९ ठाणे
२६ २३:१९ कल्याण २३:५० ठाणे
ठाणे / डोंबिवली / कल्याण / टिटवाळा / अंबरनाथ / बदलापूर कडे
# सुटण्याची वेळ स्थानक पोहोचण्याची वेळ अंतिम स्थानक
६:०५ विद्याविहार ७:०४ कल्याण
६:२६ विद्याविहार ७:२५ कल्याण
६:३० छशिमट ८:१५ टिटवाळा
८:४९ छशिमट १०:१८ कल्याण
१०:२२ छशिमट ११:४० डोंबिवली
११:५८ छशिमट १३:४४ अंबरनाथ
१२:२४ छशिमट १३:२० ठाणे
१३:०६ छशिमट १४:०६ ठाणे
१३:१५ छशिमट १५:०२ अंबरनाथ
१० १४:२९ छशिमट १५:२५ ठाणे
११ १५:२४ छशिमट १६:४३ डोंबिवली
१२ १६:०० छशिमट १७:२० डोंबिवली
१३ १६:३८ छशिमट १७:३५ ठाणे
१४ १८:१८ छशिमट १९:३७ डोंबिवली
१५ १८:४५ परळ १९:५८ कल्याण
१६ १८:४५ छशिमट १९:४२ ठाणे
१७ २०:०० छशिमट २१:२८ कल्याण
१८ २१:०८ छशिमट २२:५६ बदलापूर
१९ २१:१६ छशिमट २२:४५ कल्याण
२० २१:३९ परळ २२:५३ कल्याण
२१ २२:२० छशिमट २३:१५ ठाणे
२२ २३:१२ छशिमट ००:०७ ठाणे