वर्सोवा मेट्रो स्थानक
वर्सोवा हे मुंबई मेट्रोच्या मार्ग १ वरील सर्वात पश्चिमेकडील स्थानक आहे. हे स्थानक वर्सोवा उपनगराच्या सेव्हन बंगलोज ह्या भागात स्थित आहे. घाटकोपर येथे सुरू होणारा मार्ग १ वर्सोवा येथे संपतो. ह्या स्थानकाचे उद्घाटन ८ जून २०१४ रोजी झाले.
वर्सोवा मुंबई मेट्रो स्थानक | |||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
स्थानक प्रवेशद्वार | |||||||||||
स्थानक तपशील | |||||||||||
पत्ता | वर्सोवा, अंधेरी (पश्चिम), मुंबई | ||||||||||
गुणक | 19°07′49″N 72°46′17″E / 19.13028°N 72.77139°E | ||||||||||
मार्ग | मार्ग १ | ||||||||||
इतर माहिती | |||||||||||
मालकी | मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण | ||||||||||
चालक | मुंबई मेट्रो वन प्रा. लि. | ||||||||||
सेवा | |||||||||||
|