चिंचपोकळी रेल्वे स्थानक

चिंचपोकळी हे मुंबई उपनगरीय रेल्वेच्या मध्य मार्गावरील एक रेल्वे स्थानक आहे.

चिंचपोकळी रेल्वे स्थानक फलाट
चिंचपोकळी रेल्वे स्थानक माहितीचित्र
चिंचपोकळी रेल्वे स्थानक
चिंचपोकळी
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
भायखळा
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
करी रोड
स्थानक क्रमांक: मुंबई छशिमटपासूनचे अंतर: कि.मी.


इतिहास

संपादन

चिंचपोकळी हे नाव चिंच आणि पोफळी ह्या वृक्षाच्या नावा पासून आले आहे. ह्या क्षेत्रात आगोदर चिंच आणि सुपारीची झाडे विशेष प्रमाणात असल्याने हे उपनगरीय क्षेत्र चिंचपोकळी नावाने प्रसिद्ध झाले. अजूनही चिंचपोकळी आणि जवळच्या परिसरातील काही विभाग वृक्षांच्या नावाने ओळखले जातात उदा. नारियल वाडी, अंजीर वाडी, पेरु कंपाउंड, इ. १८७७ मध्ये चिंचपोकळी रेल्वे स्थानक सुरू करण्यात आले होते. १८९६ मध्ये, मुंबईतील प्लेगच्या साथीदरम्यान, चिंचपोकळी स्टेशनला वैद्यकीय परिवहन सेवेत रूपांतरीत करण्यात आले होते.