प्रभादेवी रेल्वे स्थानक

प्रभादेवी रेल्वे स्थानक


एल्फिन्स्टन रोड, अधिकृतपणे प्रभादेवी म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहराच्या परळ-दादर भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. एल्फिन्स्टन रोड स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर स्थित आहे. मध्य मार्गावरील परळ हे स्थानक एल्फिन्स्टन रोडसोबत एका पादचारी पुलाने जोडण्यात आले असून येथे मार्ग बदलणे शक्य आहे. सगळ्या मंद गतीच्या गाड्या या स्थानकावर थांबतात. जलद गाड्या येथे थांबत नाहीत.

एल्फिन्स्टन रोड (प्रभादेवी)

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता परळ, मुंबई
गुणक 19°00′27″N 72°50′10″E / 19.00750°N 72.83611°E / 19.00750; 72.83611
मार्ग पश्चिम
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पश्चिम रेल्वे
स्थान
प्रभादेवी is located in मुंबई
प्रभादेवी
प्रभादेवी
मुंबईमधील स्थान
पश्चिम मार्ग
चर्चगेट
मरीन लाइन्स
चर्नी रोड
ग्रँट रोड
मुंबई सेंट्रल
महालक्ष्मी
लोअर परळ
मध्य मार्गाकडे
प्रभादेवी
दादर
माटुंगा रोड
हार्बर मार्गाकडे
माहिम जंक्शन
मिठी नदी
वांद्रे
खार रोड
सांताक्रुझ
विलेपार्ले
घाटकोपरकडे(मुंबई मेट्रो मार्गिका क्र. १)
अंधेरी
वर्सोवाकडे(मुंबई मेट्रो मार्गिका क्र. १)
जोगेश्वरी
राम मंदिर
गोरेगाव
मालाड
कांदिवली
बोरीवली
दहिसर
मीरा रोड
भाईंदर
ठाणे खाडी
नायगाव
मध्य रेल्वेकोकण रेल्वेकडे
वसई रोड
नालासोपारा
विरार
वैतरणा
वैतरणा नदी
सफाळे
केळवे रोड
पालघर
उमरोळी
बोईसर
वाणगाव
डहाणू रोड
घोलवड
बोर्डी रोड
प्रभादेवी
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
लोअर परळ
मुंबई उपनगरी रेल्वे:पश्चिम उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
दादर
स्थानक क्रमांक: चर्चगेटपासूनचे अंतर: कि.मी.


ह्या स्थानकाचे नाव मुंबईचा गव्हर्नर जॉन एल्फिन्स्टनच्या गौरवार्थ ठेवण्यात आले होते. ते १८५३-१८६० पर्यंत बॉम्बेचे गव्हर्नर म्हणून नियुक्त होते. महाराष्ट्र विधानसभेने प्रभादेवी या नावानिमित्त १६ डिसेंबर २०१६ रोजी ठराव केला.[] प्रभादेवी हे नाव हिंदू देवी प्रभाती देवी असे आहे. एक १८व्या शतकातील मंदिराच्या आतच देवीची बारावी शतकातील मूर्ती स्थित आहे.[] ६ मे २०१७ रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव मंजूर केला.[][] पश्चिम रेल्वे यांनी १९ जुलै २०१८ रोजी नाव बदलण्यास सुरुवात केली.[][][]

जवळचे भाग

संपादन

शाळा, कॉलेज, ई.

संपादन

महत्त्वाची ठिकाणे

संपादन

दुर्घटना

संपादन

२९ सप्टेंबर, २०१७ रोजी येथील पादचारी पुलावर चेंगराचेंगरी होउन २३ व्यक्ती मृत्युमुखी पडल्या आणि ५०पेक्षा अधिक जखमी झाल्या होत्या.

संदर्भ

संपादन
  1. ^ "Proposal cleared, Elphinstone Road Station name is now Prabhadevi". dna. १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.
  2. ^ "Mumbai's Elphinstone now renamed 'Prabhadevi' station, CST gets tweaked too". Business Standard India. १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.
  3. ^ "Elphinstone Road station to become Prabhadevi - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया. १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.
  4. ^ France-Presse, Agence. "Mumbai steps up removal of British names from railway stations". the Guardian (इंग्लिश भाषेत). १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ "Elphinstone Road station renamed Prabhadevi Station with effect from July 19". Mumbai Mirror. १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.
  6. ^ "Mumbai: Elphinstone Road station to be known as Prabhadevi from July 19 - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया. १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.
  7. ^ "Mumbai: Elphinstone Road station is now Prabhadevi". The Indian Express. १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.