बोरीवली रेल्वे स्थानक

बोरीवली हे मुंबई शहराच्या बोरीवली उपनगरामधील एक रेल्वे स्थानक आहे. बोरीवली मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर स्थित असून येथे सर्व लोकलगाड्या थांबतात तसेच येथून दादर व चर्चगेटसाठी अनेक लोकल्स सुटतात. त्याचसोबत राजधानी एक्सप्रेससह पश्चिम रेल्वेमार्गावर धावणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचा देखील बोरीवलीमध्ये थांबा आहे.

Indian Railways Suburban Railway Logo.svg
बोरीवली

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
Borivali platformboard.jpg
फलक
स्थानक तपशील
पत्ता बोरीवली, मुंबई
गुणक 19°13′44″N 72°51′26″E / 19.22889°N 72.85722°E / 19.22889; 72.85722
मार्ग पश्चिम
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत BVI
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पश्चिम रेल्वे
स्थान
बोरीवली is located in मुंबई
बोरीवली
बोरीवली
मुंबईमधील स्थान
स्थानकाची इमारत
पश्चिम मार्ग
चर्चगेट
मरीन लाइन्स
चर्नी रोड
ग्रँट रोड
मुंबई सेंट्रल (लोकल)
महालक्ष्मी
लोअर परळ
मध्य मार्गाकडे
प्रभादेवी
दादर
माटुंगा रोड
हार्बर मार्गाकडे
माहिम जंक्शन
मिठी नदी
वांद्रे
खार रोड
सांताक्रुझ
विले पार्ले
घाटकोपरकडे(मुंबई मेट्रो मार्गिका क्र. १)
अंधेरी
वर्सोवाकडे(मुंबई मेट्रो मार्गिका क्र. १)
जोगेश्वरी
राम मंदिर
गोरेगांव
मालाड
कांदिवली
बोरीवली
दहिसर
मीरा रोड
भाईंदर
ठाणे खाडी
नायगांव
मध्य रेल्वेकोकण रेल्वेकडे
वसई रोड
नालासोपारा
विरार
वैतरणा
वैतरणा नदी
सफाळे
केळवे रोड
पालघर
उमरोळी
बोईसर
वाणगांव
डहाणू रोड
घोलवड
बोर्डी रोड
बोरीवली
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
कांदिवली
मुंबई उपनगरी रेल्वे:पश्चिम उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
दहिसर
स्थानक क्रमांक: २२ चर्चगेटपासूनचे अंतर: ३४ कि.मी.