लोअर परळ रेल्वे स्थानक

लोअर परळ हे मुंबई शहराच्या परळ भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. लोअर परळ स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर स्थित आहे. या भागात १९८० च्या दशकापर्यंत अनेक कापडाच्या गिरण्या होत्या. त्या बंद पडल्यावर तेथे आता अलिशान गगनचुंबी इमारतींची रचना झाली आहे. यात महागडी घरे, दुकाने, हॉटेल आणि पब आहेत.

Indian Railways Suburban Railway Logo.svg
लोअर परळ

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
Lower Parel.jpg
फलक
स्थानक तपशील
पत्ता परळ, मुंबई
गुणक 18°59′43″N 72°49′48″E / 18.99528°N 72.83000°E / 18.99528; 72.83000
मार्ग पश्चिम
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पश्चिम रेल्वे
स्थान
लोअर परळ is located in मुंबई
लोअर परळ
लोअर परळ
मुंबईमधील स्थान
पश्चिम मार्ग
चर्चगेट
मरीन लाइन्स
चर्नी रोड
ग्रँट रोड
मुंबई सेंट्रल
महालक्ष्मी
लोअर परळ
मध्य मार्गाकडे
प्रभादेवी
दादर
माटुंगा रोड
हार्बर मार्गाकडे
माहिम जंक्शन
मिठी नदी
वांद्रे
खार रोड
सांताक्रुझ
विलेपार्ले
घाटकोपरकडे(मुंबई मेट्रो मार्गिका क्र. १)
अंधेरी
वर्सोवाकडे(मुंबई मेट्रो मार्गिका क्र. १)
जोगेश्वरी
राम मंदिर
गोरेगाव
मालाड
कांदिवली
बोरीवली
दहिसर
मीरा रोड
भाईंदर
ठाणे खाडी
नायगाव
मध्य रेल्वेकोकण रेल्वेकडे
वसई रोड
नालासोपारा
विरार
वैतरणा
वैतरणा नदी
सफाळे
केळवे रोड
पालघर
उमरोळी
बोईसर
वाणगाव
डहाणू रोड
घोलवड
बोर्डी रोड
लोअर परळ
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
महालक्ष्मी
मुंबई उपनगरी रेल्वे:पश्चिम उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
प्रभादेवी
स्थानक क्रमांक: चर्चगेटपासूनचे अंतर: कि.मी.