माहिम जंक्शन रेल्वे स्थानक

माहिम जंक्शन हे मुंबई शहराच्या माहिम भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. माहिम मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिमहार्बर ह्या दोन्ही मार्गांवर आहे.

माहिम

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता माहिम, मुंबई
गुणक 19°02′26″N 72°50′49″E / 19.04056°N 72.84694°E / 19.04056; 72.84694
मार्ग पश्चिम, हार्बर
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पश्चिम रेल्वे
स्थान
माहिम is located in मुंबई
माहिम
माहिम
मुंबईमधील स्थान
पश्चिम मार्ग
चर्चगेट
मरीन लाइन्स
चर्नी रोड
ग्रँट रोड
मुंबई सेंट्रल
महालक्ष्मी
लोअर परळ
मध्य मार्गाकडे
प्रभादेवी
दादर
माटुंगा रोड
हार्बर मार्गाकडे
माहिम जंक्शन
मिठी नदी
वांद्रे
खार रोड
सांताक्रुझ
विलेपार्ले
घाटकोपरकडे(मुंबई मेट्रो मार्गिका क्र. १)
अंधेरी
वर्सोवाकडे(मुंबई मेट्रो मार्गिका क्र. १)
जोगेश्वरी
राम मंदिर
गोरेगाव
मालाड
कांदिवली
बोरीवली
दहिसर
मीरा रोड
भाईंदर
ठाणे खाडी
नायगाव
मध्य रेल्वेकोकण रेल्वेकडे
वसई रोड
नालासोपारा
विरार
वैतरणा
वैतरणा नदी
सफाळे
केळवे रोड
पालघर
उमरोळी
बोईसर
वाणगाव
डहाणू रोड
घोलवड
बोर्डी रोड
माहिम जंक्शन
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
माटुंगा रोड
मुंबई उपनगरी रेल्वे:पश्चिम उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
वांद्रे
स्थानक क्रमांक: ११ चर्चगेटपासूनचे अंतर: १२ कि.मी.


माहिम जंक्शन
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
किंग्ज सर्कल
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य(हार्बर) उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
वांद्रे
स्थानक क्रमांक: १० मुंबई छशिमटपासूनचे अंतर: १२ कि.मी.