भाईंदर रेल्वे स्थानक
महाराष्ट्रातील रेल्वे स्टेशन, भारत
भाईंदर रेल्वे स्थानक हे मुंबई मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई बेटावरील उत्तरेकडील शेवटचे स्थानक आहे. यानंतरची स्थानके मुख्यभूमीवर आहेत. भाईंदरच्या खाडीने हे दोन भूभाग विलग झाले आहेत. काही उपनगरी गाड्या येथून मुंबईकडे जाण्यास निघतात.
भाईंदर मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक | |
---|---|
स्थानकाचा फलाटफलक | |
स्थानक तपशील | |
गुणक | 19°20′27″N 72°50′35″E / 19.34083°N 72.84306°E |
मार्ग | पश्चिम |
फलाट | ४ |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | होय |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | पश्चिम रेल्वे |
स्थान | |
|
भाईंदर | |||
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक: मीरा रोड |
मुंबई उपनगरी रेल्वे:पश्चिम | उत्तरेकडचे पुढचे स्थानक: नायगाव | |
स्थानक क्रमांक: २५ | चर्चगेटपासूनचे अंतर: ४२ कि.मी. |