मरीन लाइन्स रेल्वे स्थानक
महाराष्ट्रातील रेल्वे स्टेशन, भारत
मरीन लाइन्स हे मुंबई शहराच्या मरीन ड्राईव्ह भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर आहे. येथून जाणाऱ्या सगळ्या गाड्या येथे थांबतात. गर्दीच्या वेळी चर्चगेटकडे जाणाऱ्या काही गाड्या येथे थांबत नाहीत.
मरीन लाइन्स मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक | |
---|---|
स्थानकाचा देखावा | |
स्थानक तपशील | |
पत्ता | मरीन ड्राइव्ह, मुंबई |
गुणक | 18°58′57″N 72°49′27″E / 18.98250°N 72.82417°E |
मार्ग | पश्चिम |
फलाट | ४ |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | होय |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | पश्चिम रेल्वे |
स्थान | |
|
मरीन लाइन्स | |||
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक: चर्चगेट |
मुंबई उपनगरी रेल्वे:पश्चिम | उत्तरेकडचे पुढचे स्थानक: चर्नी रोड | |
स्थानक क्रमांक: २ | चर्चगेटपासूनचे अंतर: १ कि.मी. |