मुख्य मेनू उघडा

मरीन ड्राईव्ह

(मरीन ड्राइव्ह या पानावरून पुनर्निर्देशित)
Mumbai 03-2016 46 evening at Marine Drive.jpg

मरीन ड्राईव्ह मुंबईतील एक रस्ता आहे.हा रस्ता मुंबई येथील नरीमन पॅईंट ला सुरू होऊन गिरगाव चौपाटी येथील संपतो. समुद्रालगत असलेला हा रस्ता प्रेक्षणीय आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.