दहिसर हे मुंबई शहराच्या पश्चिमेकडील उपनगरांमधील उत्तरेकडचे रेल्वे स्थानक आहे. हे मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम रेल्वे मार्गावर आहे. हे स्थानक मुंबई महानगरातील शेवटचे रेल्वे स्थानक असून येथे केवळ लोकलगाड्या तसेच काही लांबपल्ल्याच्या गाड्या थांबतात.

दहिसर

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता दहिसर, मुंबई
गुणक 19°15′0.36″N 72°51′33.48″E / 19.2501000°N 72.8593000°E / 19.2501000; 72.8593000
मार्ग पश्चिम
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत DHI
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पश्चिम रेल्वे
स्थान
दहिसर is located in मुंबई
दहिसर
दहिसर
मुंबईमधील स्थान
पश्चिम मार्ग
चर्चगेट
मरीन लाइन्स
चर्नी रोड
ग्रँट रोड
मुंबई सेंट्रल
महालक्ष्मी
लोअर परळ
मध्य मार्गाकडे
प्रभादेवी/परळ
दादर
माटुंगा रोड
हार्बर मार्गाकडे
माहिम जंक्शन
मिठी नदी
वांद्रे
खार रोड
सांताक्रुझ
विलेपार्ले
घाटकोपरकडे(मार्गिका १ (मुंबई मेट्रो)
अंधेरी
वर्सोवाकडे(मार्गिका १ (मुंबई मेट्रो))
जोगेश्वरी
राम मंदिर
गोरेगाव
मालाड
कांदिवली
बोरीवली
दहिसर
मीरा रोड
भाईंदर
ठाणे खाडी
नायगाव
वसई रोड-रोहा रेल्वेमार्गकडे
वसई रोड
नालासोपारा
विरार
वैतरणा
वैतरणा नदी
सफाळे
केळवे रोड
पालघर
उमरोळी
बोईसर
वाणगाव
डहाणू रोड
घोलवड
बोर्डी रोड
दहिसर
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
बोरीवली
मुंबई उपनगरी रेल्वे:पश्चिम उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
मीरा रोड
स्थानक क्रमांक: २३ चर्चगेटपासूनचे अंतर: ३६ कि.मी.