काळबादेवी हे दक्षिण मुंबईतील एक परिसर आहे. या परिसरात काळबादेवीचे मंदिर आहे.

१८९० मधील काळबादेवी