मानसरोवर रेल्वे स्थानक

मानसरोवर हे नवी मुंबई शहराच्या कामोठे नोडमधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावर स्थित आहे.

मानसरोवर

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता कामोठे, रायगड जिल्हा
गुणक 19°00′59″N 73°04′51″E / 19.01639°N 73.08083°E / 19.01639; 73.08083
मार्ग हार्बर
फलाट
इतर माहिती
उद्घाटन २८ मार्च २००८
विद्युतीकरण होय
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
स्थान
मानसरोवर is located in मुंबई
मानसरोवर
मानसरोवर
मुंबईमधील स्थान
मानसरोवर
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
खारघर
मुंबई उपनगरी रेल्वे: ट्रान्सहार्बर उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
खांदेश्वर
स्थानक क्रमांक: १३ ठाणेपासूनचे अंतर: ४३ कि.मी.
मानसरोवर
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
खारघर
मुंबई उपनगरी रेल्वे: हार्बर उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
खांदेश्वर
स्थानक क्रमांक: २३ मुंबई छशिमटपासूनचे अंतर: ५३ कि.मी.