सी.बी.डी. बेलापूर रेल्वे स्थानक

सी.बी.डी. बेलापूर हे नवी मुंबई शहराच्या सी.बी.डी. बेलापूर नोडमधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावर आहे.

सी.बी.डी. बेलापूर

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई
गुणक 19°01′07″N 73°02′20″E / 19.01861°N 73.03889°E / 19.01861; 73.03889
मार्ग हार्बर
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
स्थान
सी.बी.डी. बेलापूर is located in मुंबई
सी.बी.डी. बेलापूर
सी.बी.डी. बेलापूर
मुंबईमधील स्थान
सी.बी.डी. बेलापूर
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
सीवूड्स–दारावे
मुंबई उपनगरी रेल्वे: ट्रान्सहार्बर उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
खारघर
स्थानक क्रमांक: ११ ठाणेपासूनचे अंतर: ३६ कि.मी.
सी.बी.डी. बेलापूर
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
सीवूड्स–दारावे, सागरसंगम
मुंबई उपनगरी रेल्वे: हार्बर उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
खारघर
स्थानक क्रमांक: २१ मुंबई छशिमटपासूनचे अंतर: ४६ कि.मी.