गोवंडी रेल्वे स्थानक

गोवंडी हे मुंबई शहराच्या गोवंडी भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावर स्थित आहे.

Indian Railways Suburban Railway Logo.svg
गोवंडी

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
Govandi stationboard.jpg
फलक
स्थानक तपशील
पत्ता गोवंडी, मुंबई
गुणक 19°03′18″N 72°54′56″E / 19.05500°N 72.91556°E / 19.05500; 72.91556
मार्ग हार्बर
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
सेवा
मागील स्थानक   मुंबई उपनगरी रेल्वे   पुढील स्थानक
हार्बर
मार्गे पनवेल
स्थान
गोवंडी is located in मुंबई
गोवंडी
गोवंडी
मुंबईमधील स्थान