रोहा रेल्वे स्थानक हे रायगड जिल्ह्याच्या रोहे या शहरातील रेल्वे स्थानक आहे. हे कोकण रेल्वेचे उत्तरेकडील पहिले स्थानक असून येथून उत्तरेस मध्य रेल्वेला जोडलेले आहे. दिवा रोहा मेमु गाडी येथूनच सुटते.

रोहा
मध्य रेल्वे स्थानक
फलाट आणि नावफलक
स्थानक तपशील
पत्ता रोहा, रायगड जिल्हा
गुणक 18°26′49″N 73°07′26″E / 18.4469°N 73.1239°E / 18.4469; 73.1239
मार्ग कोकण रेल्वे
जोडमार्ग वसई - दिवा - पनवेल - पेण - रोहा
फलाट
इतर माहिती
उद्घाटन १९८६
विद्युतीकरण होय (25000 kV Ac)
संकेत ROHA
मालकी भारतीय रेल्वे
चालक मध्य रेल्वे
विभाग मुंबई
सेवा
मागील स्थानक   कोकण रेल्वे   पुढील स्थानक
स्थान
रोहा is located in महाराष्ट्र
रोहा
रोहा
महाराष्ट्रमधील स्थान


रोहा
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
निडी
मुंबई उपनगरी रेल्वे: हार्बर उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
स्थानक क्रमांक: ३५ मुंबई छशिमटपासूनचे अंतर: १४४ कि.मी.