इंदापूर रेल्वे स्थानक
महाराष्ट्र, भारत येथील रेल्वे स्टेशन
इंदापूर रेल्वे स्थानक हे रायगड जिल्ह्यातील इंदापूर गावातील रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वेवरील या स्थानकात फक्त दिवा -रत्नागिरी पॅसेंजर ही गाडी थांबते. .
इंदापूर कोकण रेल्वे स्थानक | ||||||
---|---|---|---|---|---|---|
स्थानक तपशील | ||||||
पत्ता | इंदापूर, तालुका माणगाव, रायगड जिल्हा | |||||
गुणक | 18°17′52.7″N 73°14′41.6″E / 18.297972°N 73.244889°E | |||||
मार्ग | कोकण रेल्वे | |||||
फलाट | २ | |||||
इतर माहिती | ||||||
उद्घाटन | 1998 | |||||
विद्युतीकरण | होय | |||||
मालकी | कोकण रेल्वे कॉर्पोरेशन | |||||
चालक | Konkan Railway | |||||
विभाग | कोकण रेल्वे | |||||
सेवा | ||||||
| ||||||
स्थान | ||||||
|