आडवली रेल्वे स्थानक हे रत्‍नागिरी जिल्ह्याच्या आडवली गावातील रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वेवरील या स्थानकात फक्त निवडक पॅसेंजर गाड्या गाड्या थांबतात.

आडवली
कोकण रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता आडवली, रत्नागिरी जिल्हा
गुणक 16°55′18″N 73°35′34″E / 16.9216°N 73.5929°E / 16.9216; 73.5929
मार्ग कोकण रेल्वे
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण नाही
मालकी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन
विभाग कोकण रेल्वे
सेवा
मागील स्थानक   कोकण रेल्वे   पुढील स्थानक
स्थान
आडवली is located in महाराष्ट्र
आडवली
आडवली
महाराष्ट्रमधील स्थान