मादुरे रेल्वे स्थानक
मादुरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मादुरे गावातील रेल्वे स्थानक आहे. येथून जाणाऱ्या निवडक पॅसेंजर गाड्या या स्थानकात थांबतात. कोकण रेल्वे वरील महाराष्ट्रातील हे शेवटचे स्थानक आहे.
मादुरे कोकण रेल्वे स्थानक | ||||||
---|---|---|---|---|---|---|
स्थानक तपशील | ||||||
पत्ता | मादुरे, सिंधुदुर्ग जिल्हा | |||||
गुणक | 15°54′2″N 73°40′41″E / 15.90056°N 73.67806°E | |||||
मार्ग | कोकण रेल्वे | |||||
फलाट | २ | |||||
इतर माहिती | ||||||
विद्युतीकरण | नाही | |||||
मालकी | कोकण रेल्वे कॉर्पोरेशन | |||||
विभाग | कोकण रेल्वे | |||||
सेवा | ||||||
| ||||||
स्थान | ||||||
|