वीर रेल्वे स्थानक हे रायगड जिल्ह्याच्या वीर या गावातील रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वेवरील या स्थानकात फक्त निवडक पॅसेंजर व मरूसागर एक्सप्रेस , तुतारी एक्सप्रेस थांबतात.

वीर
कोकण रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता विर, रायगड जिल्हा
गुणक 18°06′50″N 73°19′49″E / 18.1138°N 73.3303°E / 18.1138; 73.3303
मार्ग कोकण रेल्वे
फलाट
इतर माहिती
उद्घाटन १९९८
विद्युतीकरण होय
मालकी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन
चालक कोकण रेल्वे
विभाग कोकण रेल्वे
सेवा
मागील स्थानक   कोकण रेल्वे   पुढील स्थानक
स्थान
वीर is located in महाराष्ट्र
वीर
वीर
महाराष्ट्रमधील स्थान