उक्शी रेल्वे स्थानक
उक्शी रेल्वे स्थानक हे रत्नागिरी जिल्ह्याच्या उक्शी गावातील रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वेवरील या स्थानकात फक्त निवडक पॅसेंजर गाड्या गाड्या थांबतात. हे स्थानक कर्बुडे बोगद्याच्या उत्तरेस आहे.
उक्शी कोकण रेल्वे स्थानक | ||||||
---|---|---|---|---|---|---|
स्थानक तपशील | ||||||
पत्ता | उक्शी, रत्नागिरी जिल्हा | |||||
गुणक | 17°36′00″N 73°23′59″E / 17.6°N 73.3998°E | |||||
मार्ग | कोकण रेल्वे | |||||
फलाट | २ | |||||
इतर माहिती | ||||||
विद्युतीकरण | नाही | |||||
मालकी | कोकण रेल्वे कॉर्पोरेशन | |||||
विभाग | कोकण रेल्वे | |||||
सेवा | ||||||
| ||||||
स्थान | ||||||
|