पनवेल रेल्वे स्थानक

पनवेल हे पनवेल शहरामधील रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मध्य रेल्वेवर, कोकण रेल्वेवर आणि मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गांवर आहे. कोकण रेल्वेमार्गे जाणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या पनवेलला थांबतात. मुंबई-पुणे प्रगती एक्सप्रेसदेखील पनवेलवरून धावते.

Indian Railways Suburban Railway Logo.svg
पनवेल

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
Panvel railway station - Platformboard.jpg
फलक
स्थानक तपशील
पत्ता पनवेल, रायगड जिल्हा
गुणक 18°59′28″N 73°07′17″E / 18.99111°N 73.12139°E / 18.99111; 73.12139
मार्गिका कोकण रेल्वे
हार्बर मार्ग
पनवेल-कर्जत मार्ग
फलाट
इतर माहिती
पुनर्बांधणी २००७
विद्युतीकरण होय
संकेत PNVL
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
सेवा
मागील स्थानक   मुंबई उपनगरी रेल्वे   पुढील स्थानक
हार्बरटर्मिनस
स्थान
पनवेल is located in मुंबई
पनवेल
पनवेल
मुंबईमधील स्थान
उपनगरी रेल्वे फलाट

पनवेल रेल्वे स्थानकामध्ये ७ फलाट असून त्यातील ४ उपनगरी तर ३ लांब पल्ल्याच्या गाड्यांकरिता वापरले जातात.