सोमाटणे रेल्वे स्थानक

सोमाटणे हे रायगड जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव मुंबई उपनगरी रेल्वेचे पनवेल-रोहा मार्गावरील एक स्थानक आहे.

सोमाटणे
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
पनवेल
मुंबई उपनगरी रेल्वे: हार्बर उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
रसायनी
स्थानक क्रमांक: २६ मुंबई छशिमटपासूनचे अंतर: ७० कि.मी.