रसायनी रेल्वे स्थानक

रसायनी हे रायगड जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव मुंबई उपनगरी रेल्वेचे पनवेल-रोहा मार्गावरील एक स्थानक आहे.

रसायनी
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
सोमाटणे
मुंबई उपनगरी रेल्वे: हार्बर उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
आपटा
स्थानक क्रमांक: २७ मुंबई छशिमटपासूनचे अंतर: ८० कि.मी.