कुडाळ रेल्वे स्थानक
कुडाळ रेल्वे स्थानक हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेल्वे स्थानक आहे. येथून जाणाऱ्या बव्हंश गाड्या या स्थानकात थांबतात.
कुडाळ कोकण रेल्वे स्थानक | ||||||
---|---|---|---|---|---|---|
स्थानक तपशील | ||||||
पत्ता | कुडाळ, सिंधुदुर्ग जिल्हा | |||||
गुणक | 16°1′2″N 73°40′41″E / 16.01722°N 73.67806°E | |||||
समुद्रसपाटीपासूनची उंची | २२ मी | |||||
मार्ग | कोकण रेल्वे | |||||
फलाट | २ | |||||
इतर माहिती | ||||||
विद्युतीकरण | आहे | |||||
मालकी | कोकण रेल्वे कॉर्पोरेशन | |||||
विभाग | कोकण रेल्वे | |||||
सेवा | ||||||
| ||||||
स्थान | ||||||
|