गोरेगाव रोड रेल्वे स्थानक


गोरेगाव रोड रेल्वे स्थानक हे रायगड जिल्ह्याच्या गोरेगाव या गावाजवळील रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वेवरील या स्थानकात फक्त निवडक पॅसेंजर थांबतात.

गोरेगाव
कोकण रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता गोरेगाव, रायगड जिल्हा
गुणक 18°09′47″N 73°18′10″E / 18.1630°N 73.3028°E / 18.1630; 73.3028
मार्ग कोकण रेल्वे
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
मालकी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन
विभाग कोकण रेल्वे
सेवा
मागील स्थानक   कोकण रेल्वे   पुढील स्थानक
स्थान
गोरेगाव रोड is located in महाराष्ट्र
गोरेगाव रोड
गोरेगाव रोड
महाराष्ट्रमधील स्थान