चिपळूण रेल्वे स्थानक
महाराष्ट्रातील रेल्वे स्टेशन, भारत
चिपळूण रेल्वे स्थानक हे चिपळूण शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वेवरील हे स्थानक महाराष्ट्राच्या कोकण भागामधील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असून मुंबई व उत्तरेकडून गोवा, कर्नाटक व केरळकडे धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्यांचा येथे थांबा आहे. हे स्थानक चिपळूण शहरात रा.मा. १७ वर स्थित आहे.
चिपळूण मध्य रेल्वे स्थानक | ||||||
---|---|---|---|---|---|---|
स्थानक तपशील | ||||||
पत्ता | चिपळूण, रत्नागिरी जिल्हा | |||||
गुणक | 17°32′33″N 73°31′19″E / 17.54250°N 73.52194°E | |||||
समुद्रसपाटीपासूनची उंची | १२ मी | |||||
मार्ग | कोकण रेल्वे | |||||
फलाट | २ | |||||
इतर माहिती | ||||||
विद्युतीकरण | होय | |||||
संकेत | CHI | |||||
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे | |||||
विभाग | कोकण रेल्वे | |||||
सेवा | ||||||
| ||||||
स्थान | ||||||
|
महत्त्वाच्या रेल्वेगाड्या
संपादनक्र. | रेल्वे नाव |
---|---|
10111 10112 |
मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस–मडगांव कोकण कन्या एक्सप्रेस |
11003 11004 |
दादर–सावंतवाडी रोड तुतारी एक्सप्रेस |
22115 22116 |
लोकमान्य टिळक टर्मिनस–करमळी ए.सी. सुपरफास्ट एक्सप्रेस |
12051 12052 |
दादर मडगांव जन शताब्दी एक्सप्रेस |
10103 10104 |
छत्रपती शिवाजी टर्मिनस–मडगांव मांडवी एक्सप्रेस |
12617 12618 |
हजरत निजामुद्दीन–एर्नाकुलम मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस |
16345 16346 |
लोकमान्य टिळक टर्मिनस–तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस |
12619 12620 |
लोकमान्य टिळक टर्मिनस–मंगळूर मत्स्यगंधा एक्सप्रेस |