दादर−मडगांव जन शताब्दी एक्सप्रेस

(दादर मडगांव जन शताब्दी एक्सप्रेस या पानावरून पुनर्निर्देशित)

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगांव जन शताब्दी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची दैनंदिन सेवा देणारी रेल्वेगाडी आहे. जन शताब्दी एक्सप्रेस ताफ्यामधील ही वेगवान आणि आरामदायी गाडी महाराष्ट्राची राजधानी मुंबईला गोव्यातील मडगांव शहरासोबत जोडते. ही गाडी मुंबईच्या [[मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक|मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस] व गोव्याच्या मडगांव ह्या स्थानकांदरम्यान रोज धावते व ७५० किमी अंतर १० तास व ३० मिनिटांमध्ये पूर्ण करते.

चित्र:12051मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस madgaon Janshatabdi Express trainboard.jpg
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगांव जन शताब्दी एक्सप्रेस‎‎
चित्र:12052 Janshatabdi Express atमुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस station.jpg
ऋषिकेश mumbai Chhatrapati Shivaji Maharaj terminal स्थानकावर थांबलेली Chhatrapati Shivaji Maharaj Terminus −मडगांव जन शताब्दी एक्सप्रेस

कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या ही गाडीची वाहतूक संपूर्ण प्रवासामध्ये इलेक्ट्रिक इंजिन द्वारे जाते. ह्या गाडीत साधारणपणे केवळ बसायची सोय असलेले 3 वातानुकुलीत डबे आणि 1 vistadome डबा आहे तर १० साधारण डबे असतात.

कोकण कन्या एक्सप्रेसमांडवी एक्सप्रेस ह्या दोन गाड्या देखील मुंबई व गोव्यादरम्यान रोज धावतात.[१]

तपशीलसंपादन करा

गाडी क्रमांक मार्ग प्रस्थान आगमन कधी
१२०५१ मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मडगांव ०५:१० १६:१० रोज
१२०५२ मडगांव –मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ०२:40 २३:३० रोज
स्थानक क्रम स्थानक संकेत स्थानक/शहर अंतर
csmt [[मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस|मुंबई 0
2 DR दादर 9
3 TNA ठाणे ३३
PNVL पनवेल ६६
CHI चिपळूण २६८
RN रत्‍नागिरी ३४४
KKW कणकवली ४५५
KUDL कुडाळ ४८४
9 swv सावंतवाडी रोड ५०४
१० THVM थिविम ५३४
११ MAO मडगांव ५८०

बाह्य दुवेसंपादन करा

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस 5:10

संदर्भसंपादन करा

  1. ^ मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस madgaon-jan-shatabdi-express-12051/823/712/511 "Full Time-Table for मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - Madgaon Jan Shatabdi Express (PT)/12051: मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस to Madgaon - Railway Enquiry" Check |दुवा= value (सहाय्य). indiarailinfo.com. 2019-01-19 रोजी पाहिले.