मडगांव
मडगांव (Margao) हे दक्षिण गोव्यातील एक शहर आहे.पूर्वीचे मूळ नाव मटग्राम असे होते.
हे शहर दक्षिण गोवा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. या शहरात महत्त्वाचे असे रेल्वे स्थानक आहे. मडगावात राम मनोहर लोहियाचे स्मारक आहे.मडगाव शहरात लोहिया मैदानावर राम मनोहर लोहिया सोबत इतर गोव्यातील लोकांने क्रांति सुरू झाली.