जन शताब्दी एक्सप्रेस

भारतीय रेल्वेच्या रेल्वेगाड्यांचा एक प्रकार

जन शताब्दी एक्सप्रेस या भारतीय रेल्वेच्या रेल्वेगाड्यांचा एक प्रकार आहे. भारतीय रेल्वेच्या शताब्दी एक्सप्रेस या रेल्वेगाड्या लोकप्रिय झाल्यानंतर त्याच प्रकारच्या रेल्वेगाड्या काहीशा कमी सुविधांसह, मात्र अधिक किफायतशीर दरात जन शताब्दी एक्सप्रेस या नावाने सुरू केल्या. यातील जन हा शब्द सामान्यजन (किंवा जनता) अशा अर्थाने आहे. शताब्दी रेल्वेगाड्या पूर्णपणे वातानुकूलित असतात तर जनशताब्दी गाड्यांमध्ये वातानुकूलित आणि बिगर वातानुकूलित अशा दोन्ही प्रकारचे डबे असतात्त.लवकरच पुणे बेळगाव मार्गावर जनशताब्दी एक्सप्रेस सुरू होणार आहे

दादर स्थानकावर थांबलेली जन शताब्दी एक्सप्रेस

सध्याच्या सेवा

संपादन

जन शताब्दी एक्सप्रेस रेल्वेगाड्या सध्या पुढील मार्गावर धावत आहेत. :

जन शताब्दी रेल्वेगाड्यांची यादी[१]
जोडी गाडी क्र. विभाग प्रस्थान आगमन थांबे अंतर (किमी) वारंवारिता
०५६९७ लुमडिंगलोअर हाफलॉंग ०९:४५ १३:३० लांगटिंग, मैबांग, महूर १०४ रोज
०५६९८ लोअर हाफलॉंगलुमडिंग १३:४५ १७:३०
१२०२१ हावराबाराबिल ०६:२० १३:१५ खड्गपूर, टाटानगर, चैबासा, दांगोआपोसी, नावमंडी, बारा जमदा ३९८ रोज
१२०२२ बाराबिलहावरा १३:४५ २०:५०
१२०२३ हावरापाटणा १४:०५ २२:१५ दुर्गापूर, आसनसोल, चित्तरंजन, जमतारा, माधुपूर, जसीडीह, झाझा, जमुई, लकीसराई, हाथीदाह, मोकेमेह, पाटणा साहेब ५३२ रविवारखेरीज रोज
१२०२४ पाटणाहावडा ०५:४५ १३:२५
१२०५१ दादर– मडगांव ०५:१० १४:१० दादर , ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्‍नागिरी, कणकवली, कुडाळ, थिविम , मडगांव ७६५ रोज
१२०५२ मडगांव – दादर १४:३० २३:३०
१२०५३ हरिद्वारअमृतसर १४:३५ २१:४५ रूडकी, सहरानपूर, जगधरी, अंबाला कॅंटोनमेंट, लुधियाना, फगवारा ४०७ गुरुवारखेरीज रोज
१२०५४ अमृतसरहरिद्वार ०७:०० १३:५५
१२०५५ नवी दिल्लीदेहरादून १५:२५ २१:१० गाझियाबाद, मेरठ, मुझफ्फरनगर, देवबंद, रूडकी, हरिद्वार ३०३ रोज
१२०५६ देहरादूननवी दिल्ली ०५:१० ११:१५
१२०५७ नवी दिल्लीउना १४:३५ २२:१० सब्झी मंडी, सोनेपत, पानिपत, कर्नाल, कुरुक्षेत्र, अंबाला कॅंटोनमेंट, चंडीगढ, रूपनगर, आनंदपूर साहिब, नांगल धरण ४१० रोज
१२०५८ उनानवी दिल्ली ०५:०० १२:००
१२०५९ कोटाहजरत निझामुद्दीन ०६:०० १२:३० सवाई माधोपूर, गंगापूर शहर, हिंदौन शहर, बायना, भरतपूर, मथुरा ४५८ रोज
१२०६० हजरत निझामुद्दीनकोटा १३:२० १९:४०
१२०६१ हबीबगंजजबलपूर १७:४० २२:५५ होशंगाबाद, इटारसी, पिपरीया, गडरवारा, करेली, नरसिंगपूर, मदन महल ३३१ रविवारखेरीज रोज
१२०६२ जबलपूरहबीबगंज ०६:०० ११:३५
१० १२०६३ हरिद्वारउना १४:३५ २२:१०
१२०६४ उनाहरिद्वार ०५:०० १३:५५
११ १२०६७ गुवाहाटीजोरहाट टाउन ०६:३० १३:१० चपरमुख, होजाई, लंका, लुमडिंग, दिपू, दिमापूर, फुककटिंग, मरियानी ३६८ रविवारखेरीज रोज
१२०६८ जोरहाट टाउनगुवाहाटी १३:५५ २०:४५
१२ १२०६९ रायगढगोंदिया ०६:२५ १३:२५ खर्सिया, साकती, चंपा, नैला, अकलतारा, बिलासपूर, टिल्डा, रायपूर, दुर्ग, राजनांदगांव ४१४ रविवारखेरीज रोज
१२०७० गोंदियारायगढ १५:०० २२:००
१३ १२०७१ दादर – जालना १३:५० २१:४० दादर, ठाणे, कल्याण, नासिक रोड, मनमाड, औरंगाबाद, जालना ४२४ रोज
१२०७२ जालना – दादर ०४:४५ १२:४५
१४ १२०७३ हावराभुबनेश्वर १३:३५ २०:२० खड्गपूर, जलेश्वर, बालासोर, सोरो, भद्रक, जाजपूर, कटक ४३९ रविवारखेरीज रोज
१२०७४ भुबनेश्वरहावरा ०६:२० १२:५०
१५ १२०७५ कोळीकोडत्रिवेंद्रम सेंट्रल १३:३५ २०:५५ तिरूर, शोरानुर, थ्रिसुर, एर्नाकुलम, अलेप्पी, कायनाकुलम, कोल्लम, वरकाला ३९९ रोज
१२०७६ त्रिवेंद्रम सेंट्रलकोळीकोड ०६:०० १३:०५
१६ १२०७७ चेन्नाईविजयवाडा ०७:०० १३:३५ सुल्लुरपेटा, गुडुर, नेल्लोर, कावली, ओंगोले, चिराला, तेनाली ४३१ मंगळवारखेरीज रोज
१२०७८ विजयवाडाचेन्नाई १४:३५ २१:१०
१७ १२०७९ बंगळूर शहरहुबळी ०६:०० १३:२५ यशवंतपूर, तुमकूर, अर्सीकेरे, बिरूर, चिकजाजूर, दावणगेरे, हरिहर, राणीबेण्णूर, हावेरी ४६९ मंगळवारखेरीज रोज
१२०८० हुबळीबंगळूर शहर १४:०० २१:२५
१८ १२०८१ कोळीकोडत्रिवेंद्रम सेंट्रल ०६:१५ १३:४५ तिरूर, शोरानुर, थ्रिसुर, एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, चेंगण्णूर, कायनाकुलम, कोल्लम ४१३ बुधवार आणि रविवारखेरीज रोज
१२०८२ त्रिवेंद्रम सेंट्रलकोळीकोड १४:२० २२:०५
१९ १२०८३ मयिलादुतुरैकोईंबतूर १४:४० २१:२० कुंभकोणम, तंजावर, तिरुचिरापल्ली, कारुर, एरोड, तिरुपूर, इरुगूर ३६२ मंगळवारखेरीज रोज
१२०८४ कोईंबतूरमयिलादुतुरै ०७:०० १३:४०
२० १२३६५ पाटणारांची ०६:१५ १३:५० गया, कोडर्मा, गोमोह, बोकारो स्टील सिटी, मुरी ४११ रोज
१२३६६ रांचीपाटणा १४:३० २२:५०

संदर्भ आणि नोंदी

संपादन