हुशंगाबाद
(होशंगाबाद या पानावरून पुनर्निर्देशित)
हुशंगाबाद तथा होशंगाबाद हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर आहे.
हे शहर हुशंगाबाद जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. या ठिकाणी नोटा छापण्याचा कागद तयार होतो.
नर्मदा नदीच्या काठी असलेल्या या शहराची लोकसंख्या २००१ च्या जनगणनेनुसार १,१७,९५६ होती.