पाटणा जंक्शन रेल्वे स्थानक

(पाटणा रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)

पाटणा जंक्शन हे बिहार राज्याच्या पाटणा शहरामधील सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. बिहारमधील सर्वात मोठे व वर्दळीचे असलेले पाटणा स्थानक दिल्ली ते कोलकाता ह्या प्रमुख रेल्वेमार्गावर स्थित असून पश्चिम बंगालईशान्य भारताकडे जाणाऱ्या बहुतेक सर्व गाड्यांचा येथे थांबा आहे. पाटणा स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी येथे राजेंद्रनगर हे नवे स्थानक चालू करण्यात आले आहे.

पाटणा
भारतीय रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता पाटणा, बिहार
गुणक 25°36′10″N 85°8′15″E / 25.60278°N 85.13750°E / 25.60278; 85.13750
मार्ग दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग
पाटणा-गया मार्ग
फलाट १०
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १८६२
विद्युतीकरण होय
संकेत PNBE
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग दानापूर विभाग, पूर्व मध्य रेल्वे
स्थान
पाटणा जंक्शन रेल्वे स्थानक is located in बिहार
पाटणा जंक्शन रेल्वे स्थानक
बिहारमधील स्थान

प्रमुख रेल्वेगाड्या

संपादन