दानापूर
बिहारमधील शहर, भारत
दानापूर हे भारताच्या बिहार राज्यातील छोटे शहर आहे. पाटण्याचे उपनगर असलेल्या या शहराची निरमिती इ.स. १८८७मध्ये झाली. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,८२,२४१ आहे.
येथून जवळ सायबेरियाई क्रौंच पक्ष्यांचे वसतीस्थान आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |