गया जंक्शन हे बिहार राज्याच्या गया शहरामधील रेल्वे स्थानक आहे. बिहारमधील सर्वात मोठ्या व वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असलेले गया स्थानक दिल्ली ते कोलकाता ह्या प्रमुख रेल्वेमार्गावर स्थित असून पश्चिम बंगालईशान्य भारताकडे जाणाऱ्या बहुतेक सर्व गाड्यांचा येथे थांबा आहे.

गया
भारतीय रेल्वे स्थानक
Gaya Junction platform.JPG
फलाट
स्थानक तपशील
पत्ता गया, गया जिल्हा, बिहार
गुणक 24°48′12″N 84°59′58″E / 24.80333°N 84.99944°E / 24.80333; 84.99944
समुद्रसपाटीपासूनची उंची ११५ मी
मार्ग दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग
हावडा–अलाहाबाद–मुंबई रेल्वेमार्ग
गया-पाटणा मार्ग
फलाट
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १८७९
विद्युतीकरण होय
संकेत GAYA
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मुघलसराई विभाग, पूर्व मध्य रेल्वे
स्थान
गया रेल्वे स्थानक is located in बिहार
गया रेल्वे स्थानक
बिहारमधील स्थान

प्रमुख रेल्वेगाड्यासंपादन करा