तेनाली हे भारत देशाच्या आंध्र प्रदेश राज्याच्या गुंटुर जिल्ह्यामधील एक शहर आहे. तेनाली शहर गुंटुरच्या २४ किमी पूर्वेस तर विजयवाडाच्या ३५ किमी दक्षिणेस वसले असून २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे १.६५ लाख होती. तेनाली तेलुगू संस्कृतीचे केंद्र मानले जाते. आंध्र प्रदेशपासून तेलंगणा वेगळा करण्यात आल्यानंतर आंध्रची राजधानी हैदराबादहून एका नव्या शहरामध्ये हलवली जाईल. तेनाली हे भविष्यातील राजधानी प्रदेशामध्ये असेल असा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

तेनाली
తెనాలి
भारतामधील शहर

तेनाली रेल्वे स्थानक
तेनाली is located in आंध्र प्रदेश
तेनाली
तेनाली
तेनालीचे आंध्र प्रदेशमधील स्थान

गुणक: 16°14′34″N 80°38′24″E / 16.24278°N 80.64000°E / 16.24278; 80.64000

देश भारत ध्वज भारत
राज्य आंध्र प्रदेश
जिल्हा गुंटुर जिल्हा
क्षेत्रफळ १५.११ चौ. किमी (५.८३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४९ फूट (१५ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १,६४,६४९
  - घनता ११,००० /चौ. किमी (२८,००० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३०

हे सुद्धा पहा संपादन