तिरुपूर (तमिळ: திருப்பூர்) हे भारत देशाच्या तमिळनाडू राज्यामधील तिरुपूर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. तिरुपूर शहर कोइंबतूरच्या ५० किमी पूर्वेस वसले असून २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे ४.४ लाख होती.

तिरुपूर
திருப்பூர்
भारतामधील शहर
तिरुपूर is located in तमिळनाडू
तिरुपूर
तिरुपूर
तिरुपूरचे तमिळनाडूमधील स्थान

गुणक: 11°6′36″N 77°20′24″E / 11.11000°N 77.34000°E / 11.11000; 77.34000

देश भारत ध्वज भारत
राज्य तमिळनाडू
जिल्हा तिरुपूर जिल्हा
क्षेत्रफळ १५९.६ चौ. किमी (६१.६ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ४,४४,५४३
  - घनता २,८०० /चौ. किमी (७,३०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३०
अधिकृत संकेतस्थळ

बाह्य दुवे

संपादन