चेंबुर रेल्वे स्थानक

(चेंबूर रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)

चेंबुर हे मुंबई शहराच्या चेंबूर भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावर स्थित आहे.

Indian Railways Suburban Railway Logo.svg
चेंबुर

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
Chembur station.jpg
फलक
स्थानक तपशील
पत्ता चेंबूर, मुंबई
गुणक 19°03′47″N 72°54′02″E / 19.06306°N 72.90056°E / 19.06306; 72.90056
मार्ग हार्बर
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
सेवा
मागील स्थानक   मुंबई उपनगरी रेल्वे   पुढील स्थानक
हार्बर
मार्गे पनवेल
स्थान
चेंबूर is located in मुंबई
चेंबूर
चेंबूर
मुंबईमधील स्थान

मुंबई मोनोरेलच्या मार्ग १ वरील चेंबूर मोनोरेल स्थानक येथून जवळच स्थित आहे.