चेंबूर मोनोरेल स्थानक

चेंबूर मोनोरेल स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावरील चेंबूर रेल्वे स्थानकाच्या जवळ स्थित आहे ज्यामुळे प्रवाशांना मार्ग बदलणे सुलभ होते.

चेंबूर मोनोरेल स्थानक
वाहतूक प्रकार जलद परिवहन
मार्ग लांबी कि.मी.
सेवेस आरंभ २ फेब्रुवारी २०१४
मार्ग नकाशा
चेंबूर
व्हीएनपी व आरसी मार्ग
फर्टिलायझर टाउनशिप
भारत पेट्रोलियम
म्हैसूर कॉलनी
भक्ती पार्क
वडाळा डेपो
चेंबूर मोनोरेल स्थानक