टिळक नगर रेल्वे स्थानक

टिळक नगर हे मुंबई शहराच्या कुर्लाटिळकनगर भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावर स्थित आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस हे मुंबईमधील एक महत्त्वाचे रेल्वे टर्मिनस येथून जवळच आहे.

टिळक नगर

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता टिळकनगर, मुंबई
गुणक 19°03′57″N 72°53′24″E / 19.06583°N 72.89000°E / 19.06583; 72.89000
मार्ग हार्बर
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
स्थान
टिळक नगर is located in मुंबई
टिळक नगर
टिळक नगर
मुंबईमधील स्थान

टिळक नगर
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
कुर्ला
मुंबई उपनगरी रेल्वे: हार्बर उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
चेंबुर
स्थानक क्रमांक: १२ मुंबई छशिमटपासूनचे अंतर: १६ कि.मी.