चेंबुर रेल्वे स्थानक

चेंबुर हे मुंबई शहराच्या चेंबूर भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावर स्थित आहे. मुंबई मोनोरेलच्या मार्ग १ वरील चेंबूर मोनोरेल स्थानक येथून जवळच स्थित आहे.

चेंबुर

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता चेंबूर, मुंबई
गुणक 19°03′47″N 72°54′02″E / 19.06306°N 72.90056°E / 19.06306; 72.90056
मार्ग हार्बर
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
स्थान
चेंबूर is located in मुंबई
चेंबूर
चेंबूर
मुंबईमधील स्थान

चेंबुर
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
टिळक नगर
मुंबई उपनगरी रेल्वे: हार्बर उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
गोवंडी
स्थानक क्रमांक: १३ मुंबई छशिमटपासूनचे अंतर: १८ कि.मी.