घणसोली रेल्वे स्थानक

घणसोली हे नवी मुंबई शहराच्या घणसोली नोडमधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावर स्थित आहे.

Indian Railways Suburban Railway Logo.svg
घणसोली

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
Platformboard - Ghansoli.jpg
फलक
स्थानक तपशील
पत्ता घणसोली, नवी मुंबई
गुणक 19°06′59″N 73°00′25″E / 19.11639°N 73.00694°E / 19.11639; 73.00694
मार्गिका हार्बर
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
सेवा
मागील स्थानक   मुंबई उपनगरी रेल्वे   पुढील स्थानक
मार्गे ठाणे
ट्रान्स हार्बर
मार्गे वाशी किंवा नेरूळ
स्थान
घणसोली is located in मुंबई
घणसोली
घणसोली
मुंबईमधील स्थान
स्थानकाची इमारत


घणसोली रेल्वे स्थानक
दूरध्वनी क्र.- +९१-२२- फॅक्स क्र.-+९१-२२- ई-मेल पत्ता- संकेत स्थळ-
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
कोपरखैरणे रेल्वे स्थानक
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य(हार्बर) उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
रबाळे रेल्वे स्थानक
स्थानक क्रमांक:२२ मुंबई सीएसटीपासूनचे अंतर ' कि.मी.