आंबिवली रेल्वे स्थानक

आंबिवली रेल्वे स्थानक हे ठाणे जिल्ह्याच्या आंबिवली गावातील रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मध्य रेल्वेच्या मुंबई-नागपूर-हावडा मार्गावर आहे.

आंबिवली
मध्य रेल्वे स्थानक
Ambivli railway station - Station board.jpg
फलक
स्थानक तपशील
पत्ता आंबिवली, ठाणे जिल्हा
गुणक 19°45′41″N 73°31′44″E / 19.76139°N 73.52889°E / 19.76139; 73.52889
मार्ग हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत ABY
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
स्थान
आंबिवली is located in महाराष्ट्र
आंबिवली
आंबिवली
महाराष्ट्रमधील स्थान
आंबिवली
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
शहाड
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
टिटवाळा
स्थानक क्रमांक: २८ मुंबई छशिमटपासूनचे अंतर: ५८ कि.मी.