कांजुर मार्ग रेल्वे स्थानक

मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील एक स्थानक

कांजुर मार्ग हे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे. पवई, हिरानंदानी गार्डन येथे जाण्यास जवळचे रेल्वे स्थानक कांजुर मार्ग आहे. कांजुर मार्ग हे मुंबईचे उपनगर आहे.

कांजुर मार्ग
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
विक्रोळी
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
भांडुप
स्थानक क्रमांक: १५ मुंबई छशिमटपासूनचे अंतर: २६ कि.मी.