ठाकुर्ली रेल्वे स्थानक

ठाकुर्ली हे ठाकुर्ली ह्या कल्याणच्या उपनगरामधील एक रेल्वे स्थानक आहे. येथे मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावरील केवळ संथ लोकलगाड्या थांबतात.

Indian Railways Suburban Railway Logo.svg
ठाकुर्ली

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
Thakurli railway station.jpg
फलक
स्थानक तपशील
पत्ता ठाकुर्ली, कल्याण-डोंबिवली, ठाणे जिल्हा
गुणक 19°13′32″N 73°5′48″E / 19.22556°N 73.09667°E / 19.22556; 73.09667
मार्गिका मध्य
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
सेवा
मागील स्थानक   मुंबई उपनगरी रेल्वे   पुढील स्थानक
मध्य
मार्गे कसारा किंवा खोपोली