कसारा हे कसारा गावामधील रेल्वे स्थानक आहे. येथे मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गाची ईशान्य शाखा संपते.

कसारा

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता कसारा, ठाणे जिल्हा
गुणक 19°38′54″N 73°28′23″E / 19.64833°N 73.47306°E / 19.64833; 73.47306
मार्ग मध्य
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
स्थान
कसारा is located in महाराष्ट्र
कसारा
कसारा
महाराष्ट्रमधील स्थान
कसारा
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
उंबरमाळी
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
स्थानक क्रमांक: ३७ मुंबई छशिमटपासूनचे अंतर: १२० कि.मी.