विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक
विठ्ठलवाडी, पुणे याच्याशी गल्लत करू नका.
विठ्ठलवाडी हे ठाणे जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव मुंबई उपनगरी रेल्वेचे एक स्थानक आहे.
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/9/9d/Vithal_Vadi_railway_station.jpg/220px-Vithal_Vadi_railway_station.jpg)
विठ्ठलवाडी | |||
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक: कल्याण जंक्शन |
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य | उत्तरेकडचे पुढचे स्थानक: उल्हासनगर | |
स्थानक क्रमांक: २७ | मुंबई छशिमटपासूनचे अंतर: ५५ कि.मी. |
हा भारतीय रेल्वे लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |