विद्याविहार रेल्वे स्थानक

विद्याविहार हे मुंबई शहराच्या विद्याविहार भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावर स्थित आहे. मुंबईचे लोकमान्य टिळक टर्मिनस येथून जवळच आहे.

Indian Railways Suburban Railway Logo.svg
विद्याविहार

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
Vidyavihar stationboard.jpg
फलक
स्थानक तपशील
पत्ता विद्याविहार, मुंबई
गुणक 19°4′46″N 72°53′50″E / 19.07944°N 72.89722°E / 19.07944; 72.89722
मार्ग मध्य
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
सेवा
मागील स्थानक   मुंबई उपनगरी रेल्वे   पुढील स्थानक
मध्य
मार्गे कल्याण
स्थान
विद्याविहार is located in मुंबई
विद्याविहार
विद्याविहार
मुंबईमधील स्थान