खोपोली रेल्वे स्थानक

खोपोली हे रायगड जिल्ह्याच्या खोपोली शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. खोपोली हे मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावरील अखेरचे स्थानक आहे. येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी कर्जत-कल्याणमार्गे दररोज ६ लोकल्स सुटतात.

Indian Railways Suburban Railway Logo.svg
खोपोली

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता खोपोली, रायगड जिल्हा
गुणक 18°47′22.7″N 73°20′41.4″E / 18.789639°N 73.344833°E / 18.789639; 73.344833
समुद्रसपाटीपासूनची उंची 55m
मार्ग मध्य मार्ग
जोडमार्ग कर्जत - खोपोली रेल्वे लाईन
अंतर ११५
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत KHPI
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
चालक मध्य रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
स्थान
खोपोली is located in महाराष्ट्र
खोपोली
खोपोली
महाराष्ट्रमधील स्थान
खोपोली
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
लौजी
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
स्थानक क्रमांक: ४० मुंबई छशिमटपासूनचे अंतर: ११५ कि.मी.